ही गोष्ट आहे,
रयतेच्या राजाची,
अठरापगड आरोळ्यांची,
मायमराठीच्या निष्ठेची,
शूरता आणि पराक्रमाची,
महाराजांच्या शिवगर्जनेची आणि,
हिंदुस्थानात झालेल्या सुवर्ण सूर्योदयाची.

लाखो हत्तींचं बळ देणाऱ्या शिवमंत्राचा आवाज यंदाच्या दिवाळीत 25 ऑक्टोबरला संपूर्ण देशात घुमणार,
‘हर हर महादेव’ येतोय मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून आपल्या भेटीला येणार.

#HarHarMahadev #ReleasingOn25thOctober #Diwali2022

Produced by: Zee Studios and Shree Ganesh Marketing And Films
Directed by: Abhijeet Shirish Deshpande
Music on Zee Music Marathi